top of page

ईएसईआरएफ परीक्षेबद्दल

इकोफ्रेंडली ग्रुप व हाय टेक कॉर्पोरेशन प्रस्तुत ...
 
इ. 5 वी ते 12 वी आणि पदवी/पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी
एक स्कॉलरशिप परीक्षा

    जिथे विद्यार्थ्यांना मिळणार आहे संधी

  1) ₹ 50,000 / - पर्यंत विभागीय शिष्यवृत्ती जिंकण्याची आणि संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी.

  2) यशस्वी कथा आणि जीवनशैलीच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याची व जीवन सुधारण्याची

  3) या व्यतिरिक्त, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि संशोधन यासारख्या असंख्य विषयांवर संबोधनपर व्याख्यान्यांची मेजवानी.


भाग द्यायला विसरू नका.... इथे क्लिक करा...

भरती सुरू
महाराष्ट्रात एकूण "३२० सहाय्यक शिक्षक" पदे

अधिक जाणून घ्या

About ESERF Exam. 

An only opportunity for all to Win Rs. 50,000 Regional / District / State / National level Echofriendly Students Empowerment Research Scholarship/Fellowship.

Also winners get various gifts like 

Tab/Bicycle/Free stationary etc.

​​

For whom?

Students across India studying in

5-10 Std, 11-12 Science

(Scholarship and gifts winning only)

​​

​​

Study                               Give Exam                   Win​

 

Students across India studying in

UG-PG Science/Engineering 

(Scholarship or 3 LPA package Job and gifts winning)

ESERF 2024
Scholarship_assistance_img-1.jpg
Computer Operator Job

About SQC 2024

The Science Quiz Competition (SQC) is an examination that primarily tests the comprehensive understanding of 5-12 in various school subjects for admission into the Echofriendly Group and Recruitment by Echofriendly Group, Jaysingpur. ESERF 2024 is being conducted by the Echofriendly Group-STRTI, Jaysingpur and High-Tech Labs, Sangli.

Hosting Institute for SQC 2024 (Summer) is ___________________________________


Don't forget to Participate. Click here...

वर्ष (365 दिवस) पूर्ण झाल्यावर फी परत... सातत्य ठेवलेस फी कॅरिफॉरवर्डची सोय...* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

जिंकणार्‍यास मिळते रु. 50 हजारांची स्कॉलरशिप आणि टॅब/सायकल/इतर बक्षिसे*

​सोबत हे पण पहा

Echofriendly Engineering

महत्त्वाची सूचना: आमच्या परीक्षेतील सहभागींचे आरोग्य आणि सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. सध्याच्या COVID साथीच्या परिस्थितीमुळे, या वेबसाइटवर नमूद केलेल्या सर्व तारखा बदलू शकतात. क्वचित प्रसंगी, नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीमुळे किंवा कमी विद्यार्थी संख्येमुळे ESERF 2024 परीक्षा पुढे ढकलली किंवा रद्द केली जाऊ शकते.
काळजी करू नका आपली प्रवेश फी कॅरिफॉरवर्ड केली जाईल.
Important Note: The health and safety of our test participants is a top priority. Due to the current COVID epidemic situation, all dates mentioned on this website may change. On rare occasions, the ESERF 2023 exam may be postponed or canceled due to uncontrollable circumstances or low student numbers. Don't worry your entry fee will be carried forward.

वर्ष (365 दिवस) पूर्ण झाल्यावर फी परत... सातत्य ठेवलेस फी कॅरिफॉरवर्डची सोय...* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सराव परीक्षा दररोज स. 10 ते सायं. 5 दरम्यान
मुख्य परीक्षा 4 मे 2025, 10 वा.
© 2014-2025 Echofriendly STRTI, Jaysingpur.

​शेवटची दुरूस्ती/अद्यायावतीकरण : 07/04/2025

WhatsApp Image 2024-01-19 at 12.50.23 PM.jpeg
logo (1).png
vivesty-logo
Rushi Agro Banner_edited.jpg
bottom of page