top of page

स्वागत

यांनी पाहिले
ESC | अभिप्राय | प्रश्न | परीक्षा केंद्र
भाषा
तुमची मुले सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही अतिरिक्त उपाय करत आहोत. अधिक जाणून घ्या
अभ्यासक्रम
कोण बनणार ए पी जे अब्दुल कलाम...?
एक विज्ञान प्रश्नमंजुषा सत्र 7 - हिवाळी 2025
वेळापत्रक
आम्ही ही क्विझ खासकरून आपणासाठी (इयत्ता 5 -12 च्या वर्गात शिकत असलेल्या मुलांसाठी) सुरू केलेली आहे, ज्यामद्धे आपण शिकत असलेल्या बहुतेक सर्व शालेय तसेच इतर विषयांचा समावेश आहे. आपण ज्या विषयात अयशस्वी किंवा कमकुवत आहात त्या विषयांची आपण या प्रश्नमंजुषेद्वारे उजळणी करून गुणवत्ता प्राप्त करण्यासोबत स्पर्धा जिंकून 50 हजार रुपयांची स्कॉलरशिप व 20 हजारांचा टॅब जिंकू शकता.*
