स्वागत

यांनी पाहिले
ESC | अभिप्राय | प्रश्न | परीक्षा केंद्र
भाषा
तुमची मुले सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही अतिरिक्त उपाय करत आहोत. अधिक जाणून घ्या

ईकोफ्रेंडली ग्रुप
(शैक्षणिक आणि पर्यावरणीय संशोधन संघ)
मुख्य व नोंदणीकृत ऑफिस : जसिंगपूर. 416101
ज्याची स्थापना सन 2011 साली जयसिंगपूर येथे झाली. त्यानंतर 2014 साली ईकोफ्रेंडली ग्रुप्स कोचिंग क्लासेसची सुरूवात झाली आणि गेल्या 11 वर्षांपासून
आम्ही ईकोफ्रेंडली ग्रुप (शैक्षणिक आणि पर्यावरणीय संशोधन संघ), सांगली-कोल्हापूर भागात शिक्षण, पर्यावरण संरक्षण व संवर्धन क्षेत्रात काम करत आहोत व
मागील 8 वर्षांपासून नवनवीन शैक्षणिक उपक्रमांद्वारे उच्च शिक्षणाच्या संधी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अट्टाहास धरून, शिष्यवृत्ती कमविण्याच्या विविध संधी
विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत.
आमच्या सभासदत्वामुळे होणारे फायदे
-
मोफत* जेईई/एनईईटी/सीईटी चे प्रशिक्षण.
-
पैशांची व वेळेची बचत (फक्त पहिल्या वर्षी एकदाच फी भरण्याची गरज, त्यानंतर प्रत्येक वर्षी फक्त रु. 1,000 वार्षिक नोंदणी फी) : कोर्सेस
-
इतर शिकवण्या किंवा क्लासेसच्या तुलनेत सरासरी 100% इतकी माफक फी (वर्ष पूर्ण झाल्यावर फी परत योजना*)
-
11 वी व 12वी (सायन्स) बोर्ड तसेच CET/JEE/NEET च्या तयारीसाठी भरपूर मार्गदर्शन. (100% JEE/NEET क्रॅक गॅरंटी. क्रॅक न झाल्यास दुप्पट पैसे परत.*)
-
सुसज्ज ग्रंथालय : डिजिटल लायब्ररी (2000 पेक्षा जास्त सरावसंच)
-
Physics, Chemistry, Maths and Biology with English सर्व विषयांची एकाच ठिकाणी तयारी
-
प्रत्यक्षात तज्ञ व अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक वर्ग
-
भरपूर सराव, चर्चा व नवीन संकल्पनांची तयारी गेस्ट लेक्चर्स
-
सभासद नोंदणी फी: ₹ 1000/- प्रती वर्ष (रिफंडेबल)
-
नोंदणीसाठी भेटण्याची वेळ : मंगळवार ते रविवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत.
ऑनलाइन नोंदणी आठ्वड्याचे सातही दिवस (24 तास) लिंक
-
तसेच गेल्या आठ वर्षांपासून ईकोफ्रेंडली ग्रुप, ईकोफ्रेंडली घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन केंद्र, जयसिंगपूर या नावांतर्गत कचरा व्यवस्थापन व सेंद्रिय शेती संदर्भात मार्गदर्शन करत आहेत.
ईएसईआरएफ एरोस्पेस इंग्लिश स्पिकिंग नोकरी प्रशासन
आमची प्रकाशने



